Sexual abuse on a young woman by showing the lure of marriage by making friends through Facebook  
पिंपरी-चिंचवड

फेसबुकद्वारे मैत्री केली, लग्नाचे आमिष दाखवले अन्...

सकाळवृत्तसेवा

फेसबुकद्वारे मैत्री करीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : फेसबुकद्वारे मैत्री करीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एकावर बलात्कार व अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रसाद महेश कवडे (वय 25, रा सिद्धी टॉवर, दापोडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

आरोपीने पीडित तरुणीला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. यामाध्यमातून तरुणीशी जवळीक साधली. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित तरुणी गर्भवती राहिली असता आरोपीने तिच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात केला. तसेच पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने पीडित तरुणीला जातीवाचक शिविगाळ केली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात बलात्कार व अॅट्रोसिटी  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT