hack 
पिंपरी-चिंचवड

क्रेडिट कार्ड हॅक करून पिंपरीत एकाने खरेदी केले विमान तिकीट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून एकाने त्याद्वारे २९ लाख ७४ हजार रुपये रक्कम विमानाच्या तिकीट बुकिंगसाठी वापरली. याबाबत बँकेमार्फत फसवणुकीची फिर्याद देण्यात आली. मिलिकअर्जुन परमेश्‍वर नंदर्गी (रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी नंदर्गी आयसीआयसीआय बँकेत उपव्यवस्थापक आहेत. त्यांच्या बँकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडिट कार्डची माहिती एकाने हॅक केली. त्या माहितीच्या आधारे २९ लाख ७४ हजार ८३३ एवढी रक्कम वापरून त्याने विमानाचे तिकीट खरेदी केले. यामुळे बँकेचे ग्राहक व बँकेची फसवणूक झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT