Suicide 
पिंपरी-चिंचवड

चिंचवड : उड्डाणपुलावरून उडी मारून केली आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता. 10) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडगावात घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कैलास महाजन (वय 40, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाजन यांची मानसिक स्थिती काही दिवसापासून ठीक नव्हती.  एकटे बडबड करीत एकटेच फिरायचे. दरम्यान, रविवारी सकाळी चिंचवडगावातील चाफेकर चौकातून जुना जकात नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर जाऊन त्यांनी खाली उडी मारली. यामध्ये गँभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

आजपासून बदलणार 'या' राशींचं नशीब फळफळणार ! नव्या वर्षापर्यंत पैशांची बरसात आणि कामात यश

SCROLL FOR NEXT