पिंपरी-चिंचवड

घरकुल योजनेचा भूमिपूजन सोहळा

CD

बेबडओहोळ, ता. ५ : मावळ तालुक्यात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १ हजार ३९८ घरकुल योजनेचा भूमिपूजन सोहळा शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते शिवणे येथे पार पडला. आमची जनतेशी बांधिलकी असून दिलेला शब्द पूर्ण करू, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भेगडे यांनी केले.
शिवणे येथे आयोजित कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती एकनाथ टिळे, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, बाळासाहेब घोटकुले, राजाराम शिंदे, निवृत्ती शेटे, दत्तात्रेय शेवाळे, जिजाबाई पोटफोडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, ॲड. रवींद्र दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, शिवाजी टाकवे, शिवाजी पवार, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, प्रशांत ढोरे, सायली बोत्रे, सुवर्णा कुंभार, कल्याणी ठाकर, संदीप काकडे, किरण राक्षे, सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, कुलदीप बोडके आदी उपस्थित होते. धनंजय टिळे यांनी स्वागत केले. यादव सोरटे यांनी आभार मानले. बाळासाहेब घोटकुले यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology News : 1 ते 9 मूलांकाच्या लोकांसाठी कसे असतील पुढचे 3 दिवस? सविस्तर अंकराशी ज्योतिषशास्त्र, पाहा तुमचा मूलांक काय

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तिसरी भाषा हवी की नको? त्रिभाषा समितीच्या बैठका सुरू, २१ नोव्हेंबरला समिती सोलापूर दौऱ्यावर

India A beat South Africa A : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून दणदणीत विजय ; ऋतुराज गायकवाडचं धडाकेबाज शतक!

विजापूर नाका पोलिसांनी 'त्याला' पकडलेच! गुन्ह्यात जखम झालेला विकी दवाखान्यात गेलाच नाही; विटभट्टी कामगाराच्या सीमकार्डवरून उघडले व्हॉट्‌सॲप अन्‌ गर्लफ्रेंडला कॉल, पण...

१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप, कशी समजली घटना? वाचा...

SCROLL FOR NEXT