पिंपरी-चिंचवड

टँकरच्या धडकेत बालकाचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. १ : टँकरच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मोहंमद शमसुद्दीन अदनान (रा. ऐश्वर्यम हमारा सोसायटी, जाधववाडी, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ३१) दुपारी दीडच्या सुमारास मोहंमद याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. मोहमंद त्याच्या आजीसह असताना छोटी सायकल खेळत होता. अचानक आलेल्या टँकरने सायकलसह मोहमंदला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT