पिंपरी-चिंचवड

वाकड इंदिरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप

CD

विद्यार्थ्यांकडून गरजूंना
ब्लॅंकेट, मास्कचे वाटप

पिंपरी, ता. १ : सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाकडमधील इंदिरा कॉलेजच्या विद्यार्थ्‍यांनी कुडकुडत्या थंडीत ऊब मिळावी, यासाठी गरजूंना अत्यावश्‍यक सामानाचे (ब्लॅंकेट, मास्क आणि सॅनिटायझर) वाटप सरत्या वर्षाला निरोप देताना केले.

बहुतेक नागरिकांना असे वाटते की, ‘३१ डिसेंबर हा फक्त आनंद आणि पार्टीसाठी आहे. बेघर गरजू व्यक्ती रात्रीच्यावेळी फूटपाथ व रस्त्यावर आढळतात. योग्य ती खबरदारी घेऊन आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परवानगीने ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते आणि पुढेही चालू राहणार आहे. या थंडीत ब्लँकेटशिवाय कोणीही झोपणार नसल्याचे फजल, अभिजित आणि सत्यम मिश्रा यांनी सांगितले.
फोटो - 32210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT