पिंपरी-चिंचवड

मुलांच्या लसीकरणास सुरुवात...(फोटो फिचर)

CD

मुलांचे लसीकरण...
सोमवारपासून शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस आठ केंद्रावर देण्यात आली. त्यामुळे सकाळी नऊपासूनच मुले केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी करताना दिसत होती. सोबतच काही मुलांचे पालक देखील आवर्जून उपस्थित होते. कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी मुलांनी कोविन अँप वर ऑनलाइन बुकिंग केले होते. लस घेताना मुलांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती पण लस घेतल्यानंतर चेहरे आनंदी दिसत होते. लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने मुलांना सोडण्यात येत होते. घरी जाताना ‘मी लस घेतली’ या महापालिकेने बनविलेल्या फोटो फ्रेममध्ये सेल्फी किंवा फोटो काढताना दिसत होते.

---------------------------------------------------------------------------------------------------

फोटो आयडी-३२६५३, ६५५, ६५६, ६५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी, धूम ठोकून फरार, परिसरात भीतीचे वातावरण

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT