पिंपरी-चिंचवड

बारा महिने वाहणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करा

CD

चिखली स्पाईन रस्त्यावरून चिखलीकडे जाताना, भुयारीमार्गाच्या भिंतीवरून पाणी सतत वाहत आहे. या ठिकाणी शेवाळ तयार होऊन आजूबाजूचा परिसर धोकादायक झालेला आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचा धोका संभावतो. दुचाकी वाहन चालक या ठिकाणी अनेक वेळा घसरून पडलेले आहेत. व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन, सतत वाहणारे पाणी थांबवणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने तत्काळ योग्य ती पावले उचलावी.
-नितीन यादव, जागृत नागरिक महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarapur Gas Leak: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बगेरिया केमिकलमध्ये ऑलियम वायू गळती; परिसरात खळबळ

IND vs ENG : अभिषेकला बाकावर बसवणार, रिंकू सिंगला खेळवणार! इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताची Playing XI अशी असणार

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेनं 3 वर्षांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप! चाहते म्हणाले...'शेवटचा प्रोमो सुद्धा दाखवला नाही'

Latest Marathi News Live Update : खामेनेई यांच्या हत्येविरोधात काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने

BMC Budget: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट! सुधारित अंदाजापेक्षा वसुलीत मोठी पिछाडी; चिंताजनक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT