Corona Patient Sakal media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात बुधवारी ५९० नवीन रुग्ण

कोरोना संसर्ग झालेले ५९० नवीन रुग्ण बुधवारी (ता. ५) शहरात आढळले. त्यात सहा जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना संसर्ग झालेले ५९० नवीन रुग्ण बुधवारी (ता. ५) शहरात आढळले. त्यात सहा जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे.

पिंपरी - कोरोना संसर्ग (Corona Infection) झालेले ५९० नवीन रुग्ण (Patients) बुधवारी (ता. ५) शहरात आढळले. त्यात सहा जणांना ओमिक्रॉन (Omicron) संसर्ग झाला आहे. आतापर्यंत दोन लाख ८० हजार ५९२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज २७ जणांना डिसचार्ज देण्यात आला.

आजपर्यंत दोन लाख ७५ हजार ३४९ जण बरे झाले असून चार हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २६३ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एक हजार १०५ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण एक हजार ३६८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३० लाख १३ हजार ४९७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज ६६९ घरांतील दोन हजार ४४३ नागरिकांची तपासणी केली. सध्या ४८ मेजर व ३०८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT