पिंपरी-चिंचवड

घरफोडीत अडीच लाखांचा दागिने लंपास

CD

पिंपरी, ता. ७ : दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. ही घटना पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी विजय जेठालाल भानुशाली (रा. वाघिरे कॉलनी क्रमांक एक, पिंपरी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. बेडरूममधील कपाटातील दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

Gold Silver Price Drop : सोने, चांदी दर आणखी कमी होणार, एका आठवड्यात ३ हजारांची घसरण, खर कारण आलं समोर

Government Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इच्छापत्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा; महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांकडे जबाबदारी..

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

IPL 2026: रिषभ पंतचा IPL मधील सर्वाधिक किमतीचा खेळाडू… पण फॉर्म तर कोठे गेला?; आज लखनऊ कोलकता आमनेसामने, पाहा संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT