पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये १००० नवीव रुग्ण

CD

पिंपरी, ता. ७ ः कोरोना संसर्ग झालेले एक हजार नवीन रुग्ण शुक्रवारी (ता. ७) शहरात आढळले. आतापर्यंत दोन लाख ८२ हजार ३२९ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत दोन लाख ७५ हजार ३९८ जण बरे झाले असून चार हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२६ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दोन हजार ८०९ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण तीन हजार १३५ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३० लाख ४० हजार ८२२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज एक हजार २१२ घरांतील तीन हजार ९१४ नागरिकांची तपासणी केली. सध्या ६४ मेजर व ३२४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT