पिंपरी-चिंचवड

‘मास्तरचं पोर’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

पिंपरी, ता. १० ः शालेय स्पर्धा परीक्षा समुपदेशक शिरीष पडवळ लिखित ‘मास्तरचं पोर’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते झाले. कीर्तनकार किसनमहाराज चौधरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी लेखक श्रीकांत चौगुले, निखिल लंभाते आदी उपस्थित होते. रूपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. आयुष्याच्या पुस्तकाचे पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटचे पान म्हणजे मृत्यू आहे. या पानांवर आपण काहीही लिहू शकत नाही; पण, मधल्या पानांवर जीवनाचे सुंदर रंग भरू शकतो, असे विचार चौधरी महाराज यांनी मांडले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल नवलपुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT