पिंपरी-चिंचवड

उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

CD

सोमाटणे, ता. १० ः मावळात थंडी वाढल्याने नागरिकांची उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. शनिवारी मध्यरात्री सुरू झालेला रिमझीम पाऊस रविवारी पहाटेपर्यंत सुरुच होता. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी मिळेल तेथे उबदार कपडे घेण्याकडे धाव घेतली. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून ग्राहकांची वाट पाहणारे रस्त्यावरील स्वेटर, जर्किंग विक्रेत्यांच्या कपड्यांना आज चांगली मागणी वाढली. याचा फायदा घेत विक्रेत्यांनीही आज नेहमीपेक्षा बाजारभाव वाढवले होते. खिशाला परवडेल अशा १५० ते ५५० रुपयापर्यंत असलेले, स्वेटर व जर्किंग घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक होता. थंडीमुळे अचानक ग्राहक वाढल्याने सोमाटणे परिसरातील विक्रेत्यांची चांदी झाली.
Media Id: PNE22S34500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT