पिंपरी-चिंचवड

तुषार सिंचनातून पाणी बचतीचा यशस्वी प्रयोग

CD

सोमाटणे, ता. ८ ः रोपवाटिका व्यावसायासाठी तुषार सिंचनातून पाणी बचतीचा यशस्वी प्रयोग, शेतकरी सोमनाथ मुऱ्हे यांनी केला आहे. रोपवाटीकेतील रोपांना दररोज भरपूर पाणी द्यावे लागते. पाणी देताना त्यातील पन्नास टक्के पाणी वाहून वाया जाते. वाहून जाणाऱ्या पाण्याच्या बचतीसाठी रोपवाटिका व्यावसायीक मुऱ्हे यांनी विशेष उपक्रम सुरू केला.
या उपक्रमानुसार त्यांनी आपल्या रोपवाटिकेत तुषार सिंचनाचा प्रयोग केला. प्रयोगामुळे रोपांना पाणी देताना वाया जाणारे पाणी वाचले असून, पाण्याबरोबर रोपांना आवश्यक प्रमाणात सेंद्रिय खताचाही पुरेपुर वापर करता आला. तुषार सिंचनामुळे रोपांना आवश्यक तेवढेच पाणी देता येत असल्याने, रोपांची वाढही नेहमीपेक्षा लवकर होते. तसेच पाण्याचा हा अपव्यय टाळण्यासाठी तुषार सिंचन हा योग्य पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सध्या त्यांच्या रोपवाटीकेतील झाडे कमी काळात चांगली वाढली असून विक्रीला आली आहे.
Media Id: PNE22S33998

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT