पिंपरी-चिंचवड

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीम सक्षम करा

CD

पिंपरी, ता. १३ ः शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. तसेच, शाळा- महाविद्यालयांमध्ये फिरते लसीकरण केंद्र सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे, सद्यस्थितीला महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांत केवळ लसीकरण केंद्र सुरू आहेत. एका केंद्रावर दररोज ५०० डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात नियमित केंद्र सुरू राहीले तर दररोज केवळ ४ हजार मुलांना लसीकरण केले जाते. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. कोविड बाधित रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेता केंद्रांची संख्या आणि लसीची उपलब्धता वाढवावी. तसेच पालक आणि मुलांच्या सोयीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये फिरते लसीकरण सुविधा सुरू करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT