पिंपरी-चिंचवड

घरकूलमधील ८४ सदनिकांची सोडत

CD

पिंपरी, ता. १४ ः महापालिकेने चिखली प्राधिकरण सेक्टर १७ व १९ मध्ये उभारलेल्या घरकूल प्रकल्पातील दोन इमारतींमधील ८४ सदनिकांची सोडत संगणकीय पद्धतीने काढण्यात आली. या इमारतींच्या नियोजित घरकूल सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी तात्पुरत्या स्वरुपात अध्यक्षांची निवड केली. त्यात सोसायटी क्रमांक १४२ इमारत क्रमांक डी-५ ते अध्यक्ष लक्ष्मण साळुंखे आणि सोसायटी क्रमांक १४३ इमारत क्रमांक बी-११ चे अध्यक्ष अजय कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यांचा सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आला. प्रकल्पाची माहिती, घरांचा वापर, येणारी बिले व बॅंकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी माहिती दिली. पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आदी उपस्थित होते. विष्णू भट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT