PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : प्रारूप प्रभाग रचनेवर पालिकेकडे ७७ हरकती

निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६५ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६५ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

पिंपरी - निवडणुकीसाठी (Election) जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर (Ward Structure) हरकती सूचना (Notice) मागविल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६५ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग रचना करताना रेल्वे मार्ग, रस्ते, नाले ओलांडून आणि एकसंध भागाचे तुकडे केल्यावरून आजी माजी नगरसेवकांनी (Corporator) आक्षेप (Objection) नोंदवले आहेत. प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

प्रभाग क्रमांक १७ वल्लभनगर व संत तुकारामनगर, प्रभाग क्रमांक ४२, प्रभाग क्रमांक १९, चिंचवड स्टेशन अशा तीन हरकती पहिल्या तीन दिवसांत घेतल्या. शुक्रवारी नऊ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी (ता. ८) तब्बल ६५ हरकती आल्या. आतापर्यंत महापालिकेकडे ७७ हरकती नोंदविल्या आहेत. महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT