पिंपरी-चिंचवड

वाचकपत्र

CD

वायसीएम रुग्णालयात गोळ्या-औषधे उपलब्ध नाहीत
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार करण्यासाठी २९ डिसेंबर २०२१ रोजी गेलो होतो. त्वचा, नेत्र, कान, मज्जातंतू वरील तीन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार घेतले. तपासणी थोडक्यात केली. केस पेपरमध्ये मेडिसिन लिहून दिले. मेडीसीन विभागात औषधे उपलब्ध नाही. त्यामुळे, आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज ३ जानेवारी सावित्री बाई फुले जयंती दिनी दाखल करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी जाताना पीएमपी, प्रवासी बस, रिक्षाची सोय अपुरी ठरत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही अशा सर्व गरीब कामगार, मजूर, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपी विभागाने वायसीएम रुग्णालया पर्यंत बस सेवा सुरू करावी. त्याप्रमाणेच पोलिस आयुक्तालयात रिक्षा मीटर बाबत तक्रार केली आहे. अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही.
- विजय निकाळजे, आकुर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT