पिंपरी-चिंचवड

`अलाईट जिम्नॅस्टिक ॲण्ड फिटनेस’ सूर्यनमस्कार संकल्प पूर्ण

CD

पिंपरी, ता.१३ ः जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त अलाईट जिम्नॅस्टिक ॲण्ड फिटनेस ॲकॅडमीच्यावतीने सूर्य नमस्कार करण्याचा संकल्प केला. ता. १ ते १२ जानेवारीपर्यंत सर्व विद्यार्थी व पालकांनी १३ सूर्य नमस्कार करून प्रत्येकी १०१ सूर्यनमस्कार घालून संकल्प पूर्ण केला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे बजरंग गडदे ( बिल्डर व्यवसाय ) अतुल इनामदार ( उद्योजक ) दत्तात्रेय जानराव ( सीनियर एक्साइज ऑफिसर ) विजय शिनकर ( भाजप मंडल प्रमुख ) मंगेश जोशी व अलाईट जिम्नॅस्टिक ॲण्ड फिटनेस ॲकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे उपस्थित होते. यावेळी १४ मुलींनी अंदाजे १८० योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच खेलो इंडिया स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जिम्नास्टिकचा प्रात्यक्षिके सादर केले. या सूर्यनमस्काराचा दिनचा कार्यक्रम ॲकॅडमीच्या मोनिका काळे, लक्ष्मण नाईक, हिमांशू चौगुले, संदीप पाटील, अनंत सामंत, परेशा आरे व महिला वर्ग यांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. सूत्रसंचालन प्रिया जोशी व चैतन्य जोशी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT