पिंपरी-चिंचवड

शहरात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

CD

चिंचवड १५ ः पिंपरी चिंचवड शहरात विश्‍वकर्मा जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरातील वैश्य सुतार समाज, मेवाडा सुतार समाज, गुर्जर क्षत्रिय समाज, जांगीड सुतार समाज बांधवांनी वेगवेगळ्या भागात विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.
निगडी येथे वैश्य सुतार पूना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासामा, विश्वकर्मा युवा मंडळाचे अध्यक्ष नितीन सिंसागीया, गुर्जर क्षत्रिय कडीया समाजाचे अध्यक्ष शैलेश टांक यांच्याहस्ते पुष्पहारअर्पण करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
विपुल वाडिया, राजेश चुडासामा, जयेश वाडोदरीया, जयश्री मकवाना, धर्मेश पिंपलिया, हितेश रानपरीया आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT