पिंपरी-चिंचवड

नगरसेवकांना वार्षिक २५ लाख निधी नको

CD

प्रभागातील छोटी छोटी कामे करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक पंचवीस लाख निधी मिळावा, अशी सूचना स्थायी सदस्यांनी मांडली. वास्तविक या पंचवीस लाख निधीची तरतूद करण्याची गरज नाही. अर्थसंकल्पात दरवर्षी दहा लाखांची कामे सुचविण्यासाठी जनतेमध्ये जाऊन लोकप्रतिनिधींनी प्रबोधन आणि मार्गदर्शन करावे. जनतेचा अर्थसंकल्पातील प्रतिसाद वाढविल्यास छोटी छोटी कामे तर होतीलच आणि लोकप्रतिनिधींसाठी यासाठी वेगळी तरतूद करण्याची गरज पडणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशाची बचत ही होईल.
- राजेश जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

SCROLL FOR NEXT