Corona Restrictions Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ३५० रुग्ण कोरोना बाधित, एकाला ओमीक्रॉन

पिंपरी शहरात मंगळवारी कोरोनाबाधित ३५० रुग्ण आढळले. शिवाय, ओमीक्रॉनची लागण एका ज्येष्ठ नागरिकाला झाल्याचे स्पष्ट झाले.

CD

पिंपरी शहरात मंगळवारी कोरोनाबाधित ३५० रुग्ण आढळले. शिवाय, ओमीक्रॉनची लागण एका ज्येष्ठ नागरिकाला झाल्याचे स्पष्ट झाले.

पिंपरी - शहरात मंगळवारी कोरोनाबाधित (Corona Affected) ३५० रुग्ण आढळले. शिवाय, ओमीक्रॉनची (Omicron) लागण एका ज्येष्ठ नागरिकाला झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. ओमीक्रॉनच्या ७१ रुग्णांपैकी ५५ रुग्णांची दहाव्या दिवशी तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवले आहे.

परदेशातून आलेल्या १ हजार ७०१ नागरिकांची तपासणी केली. त्यापैकी १५९७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ४३ जण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कातील २८ जण सकारात्मक आहेत. परदेशातून आलेले ओमीक्रॉनचे रुग्ण १४ आहेत. आत्तापर्यंत सर्वसामान्य तपासणीतून ९ जण ओमीक्रॉन झालेले सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT