पिंपरी-चिंचवड

एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये समस्यांचे जाळे

CD

एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये समस्यांचे जाळे
भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये समस्यांचे जाळे पसरले असून परिसरात अस्वच्छता आणि अनेक ठिकाणी पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेज लाईन फुटलेली दिसतात. ड्रेनेजलाईनच्या गळतीच्या समस्यांमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेक उद्योजकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रभागाचे परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, शहर स्वच्छ करण्याच्या नादात एमआयडीसीकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. अनेक दिवस रस्त्यामध्ये असलेले चेंबरचे झाकण उघडे असल्यामुळे रोज अपघाताला कामगार वर्गाला सामोरे जावे लागत आहे.
- अभय भोर, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT