पिंपरी-चिंचवड

वडगाव शेरीत वारकरी साहित्य परिषद मेळावा

CD

वडगाव शेरीत वारकरी साहित्य परिषद मेळावा
पुणे, ता. २४ ः वडगाव शेरी येथील दक्षिणमुखी मंदिरामध्ये वारकरी साहित्य परिषदेचा स्नेहमेळावा हभप विठ्ठलमहाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

मेळाव्यामध्ये वडगावशेरी परिसरातील १२ महिला भजनी मंडळे, सर्व कार्यकारिणी सदस्यांसह ११० महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या. हभप रामदासमहाराज कुटे महाराज, आनंदरावमहाराज कदम, हभप प्रशांतमहाराज मोरे, हभप प्रदीपमहाराज पलांडे, लक्ष्मणमहाराज घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वडगाव शेरीचे माजी सरपंच हभप  भिकोबा गलांडे पाटील, नयना बेलवलकर, अमृता पठारे, माजी नगरसेविका श्वेता गलांडे पाटील उपस्थित होते. माजी नगरसेवक योगेश मुळीक यांनी स्वागत केले. स्नेहमेळाव्याचे आयोजन हभप गोदावरी काळे यांनी केले होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी शोभा गलांडे, विद्या गलांडे, श्यामल ढवळे, विजया पाटील, स्वाती भोसुरे, वंदना पठारे, नीता चौधरी, स्मिता मंडलिक, मोहिनी घुमे, वंदना ढेरे, सारिका घोणे, सुनंदा हरगुडे, सुमन पाबळे आदींनी परीश्रम घेतले.
--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT