पिंपरी-चिंचवड

पुणे बिझनेस स्कूलमध्ये आज ‘ॲग्रीवाईज २०२२’ परिसंवाद

CD

पिंपरी, ता. ३० ः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे बिझनेस स्कूलमध्ये उद्या (गुरूवारी) ‘ॲग्रीवाईज २०२२’ परिसंवाद आयोजन आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, सरकारी पातळीवर कृषी व्यवसायासाठी होत असलेले धोरणात्मक निर्णय, कृषी क्षेत्राच्या कॉर्पोरेट मधील संधी, स्टार्ट अप कसे सुरु करावे, कृषी उद्योजकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहे.

सकाळी दहाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन होईल. यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी व अर्थतज्ञ डॉ. परशूराम पाटील, सह्याद्री फार्मचे आबासाहेब काळे, ॲग्रोस्टार सितांशु शेठ, दिपक फर्टिलायझरचे विनीत सिंग, जॉन डिअर कंपनीच्या अभिजित परळीकर, सिजेंटा कंपनीच्या दिपाली रजनी, धानुका ऍग्री टेकचे घनश्याम इंगळे, देवयानी पवार, कॉर्पोरेट ट्रेनर तुप्ती जाधव आणि पुणे बिझनेस स्कुलच्या डीन डॉ. मंजू पुनिया चोप्रा आदी मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवाद सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur: विठ्ठल मुर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; 23 व 24 तारखेला प्रक्रिया होणार

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

Weight Loss and Constant Fatigue: वजन कमी करण्याच्या नादात अशक्तपणा वाढतोय का? तज्ज्ञांनी सांगितले वॉर्निंग सिग्नल्स

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

SCROLL FOR NEXT