पिंपरी-चिंचवड

तब्बल २१ तासांनंतर आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश

CD

पिंपरी, ता. ८ : चिखली प्राधिकरण पेठ क्र. १६ राजे शिवाजीनगरमध्ये नागरिक महावितणच्या कारभाराला वैतागून गेले आहेत. पहाटे दररोज पहाटे पाचपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना करवा लागत आहे.
वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने झोपेत असलेल्या नागरिकांना फॅन, कुलर बंद पडल्यामुळे मनस्ताप झाला आहे. पाणी उपसा मोटारी बंद पडल्यामुळे सोसायटीच्या वरच्या टाक्या रिकाम्या राहिल्या. मोशी येथील महावितरणच्या उपकेंद्रात आणि अन्य ग्राहक सेवा नंबरवर प्रयत्न करूनही संपर्क होत नव्हता. वायफाय, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर माहितीचा संदेश पण मोबाईलवर येत नाही. या परिसरात सतत बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. येथील देखभाल, दुरुस्ती व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा कुचकामी आहे. व्यावसायिक आणि ग्राहक स्नेही वितरण आणि तक्रार निवारण अधिकारी मोशी महावितरण कार्यालयात नेमले तर वीज का गेली? याची उत्तरे तरी मिळतील. त्यामुळे सावळा गोंधळ थांबेल, असे येथील रहिवासी शैलजा कडुलकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT