पिंपरी-चिंचवड

फिनोलेक्स कंपनीमध्ये ५० वृक्षांचे रोपण

CD

ऊर्से, ता. ६ : येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फिनोलेक्स केबल लिमिटेड कंपनीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी पर्यावरण विषयक धोरण व पर्यावरण दिवस शपथविधी कंपनीचे एचआर हेड विजय कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर ‘पर्यावरण रक्षण व संरक्षण करणे ही काळाची गरज आहे’ या विषयावर कंपनीचे प्रमुख प्लांट हेड एल. जी. श्रीमनवार यांनी मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाला सरपंच भारती गावडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गावडे, सतीश कारके, सुधीर बराटे, जयश्री सावंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कल्लाप्पा कोकितकर यांनी केले. आभार प्रदर्शन अक्षय जाधव यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Pune Speech : आग्र्याहून सुटका ते अफजल खान वध; शिवरायांच्या पराक्रमातून काय शिकावे? राज ठाकरेंनी मांडले स्पष्ट मत

GT vs RCB Live: ४,४,४,४,४,१! विराट कोहलीचे सलग ५ चौकार; नोंदवला विक्रम, पण कागिसो रबाडाने काढला काटा... Video Viral

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

SCROLL FOR NEXT