पिंपरी-चिंचवड

मळवंडी ढोरेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप

CD

ऊर्से, ता. १६ : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळवंडी ढोरे या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने खाऊ वाटप करून आनंदात स्वागत करण्यात आले.

तसेच शाळेमध्ये नवीन बदलून आलेले शिक्षक धीरजकुमार जानराव व सरोजा अंबुलगे यांचा व्यवस्थापन समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट ढोरे, गोरख ढोरे, मल्हारी ढोरे, संभाजी ढोरे, सारीका शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजू भेगडे यांनी केले, तर आभार सोमलिंग रेवणशेट्टे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT