पिंपरी-चिंचवड

पावसामुळे दिवड गावातील निसर्ग सौंदर्य खुलले

CD

ऊर्से, ता. २९ : दिवड गाव हे मावळातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. पावसामुळे या गावातील निसर्ग सौंदर्य खुलून दिसू लागल्याने, पर्यटकांची या भागात रेलचेल वाढली आहे.
मागील तीन महिन्यापासून मावळात जोरदार पडणाऱ्या पावसामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे. झाडे, झुडपे, गवत, पिके यामुळे डोंगर भाग हिरवागार झाला आहे. पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर अंतरावर डोंगरपायथ्याशी हे गाव वसलेले आहे. येथील भात हे मुख्य पीक असल्याने भाताचे शिवार देखील खुलले आहे. डोंगरपायथा असल्याने येथील हिरवेगार निसर्ग, पर्यटक प्रेमींना आकर्षित करत आहे. नदी, नाले, झरे, ओढे ओसंडून वाहत आहेत. अधून मधून पडणारे ऊन, ढगाळ वातावरण, हवेतील गारवा, रोज बदलणारे हवामान यामुळे गाव पर्यटकांचे हिल स्टेशन होत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून निसर्ग प्रेमी दुचाकी वरून या ठिकाणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: लालूंच्या घरात बेबनाव! बापाला किडनी दिलेल्या लेकीने कुटुंबाशी नातं का तोडलं?

Mumbai News: काम सुरु असताना अचानक माती कोसळली अन्..., २ मजुरांचा मृत्यू तर ३ जण जखमी; मुंबईतील धक्कादायक घटना!

Lalu Prasad Yadav Shock : लालू प्रसाद यादव यांना जबरदस्त झटका! ; कुटुंबातील आणखी एका सदस्याने पक्ष अन् घरही सोडलं

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत भीषण आग; 'आर्यवर्त केमिकल' कंपनी खाक, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली!

Latest Marathi Live News Update : मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT