पिंपरी-चिंचवड

ऊर्से गावात उत्साहाचे वातावरण

CD

ऊर्से : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा विविध गावांच्या हद्दीमधून जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. डोणेचे सरपंच ऋषिकेश कारके, आढले बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा घोटकुले, बेबडओहोळच्या सरपंच तेजल घारे, शिवणेच्या सरपंच महेंद्र वाळुंज, मळवंडी ढोरेचे सरपंच गोरख ढोरे यांच्या पुढाकाराने त्या त्या गावात स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.


- ऊर्से, डोणे, आढले, चांदखेड, बेबडओहोळ, मळवंडी-ढोरे, शिवणे आदी गावांत जय्यत तयारी.
- ग्रामपंचायत, शाळा, विविध बचत गट, मंडळे, ढोल-लेझीम पथके सज्ज.
- ग्राम संस्कृतीचे दर्शन सायकलपटूंना घडविले जाणार.
- स्पर्धकांच्या स्वागतासाठी मंडपाची उभारणी.
- स्पर्धा मार्गांवर स्वयंसेवकांची नेमणूक.

आमच्या गावातून ही स्पर्धा जाणार असल्याने रस्त्यांच्या बाजूने स्वच्छतेची तयारी करण्यात आली आहे. स्वागतासाठी बचत गट, गणेश मंडळे, शाळेतील मुले हजर असणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत मुले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. याचा स्पर्धकांना नक्कीच आनंद होईल.
- मीना माळी, सरपंच, चांदखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT