पिंपरी-चिंचवड

बौर येथील जिल्हा परिषद शाळेचे तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत यश

CD

ऊर्से, ता.१ : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बौर येथील ‘यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सव २०२५-२६’ अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत लोकनृत्य प्रकारात राजस्थानी गाण्यावर लहान गटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यमल्हार स्पर्धेत मोठ्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला. चौथीच्या विद्यार्थिनी भक्ती ठोंबरे व आराध्या वायभट यांना ‘बेस्ट डान्सर’चा सन्मान मिळाला. केंद्र, जिल्हा व राज्यस्तरीय प्रवासात बौर शाळेला तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, काले कॉलनी बिटचे विस्ताराधिकारी संदीप काळे, बौर केंद्राचे केंद्रप्रमुख शांताराम भागीत यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रुप ग्रामपंचायत बौर, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना देशमुख यांचे सहकार्य लाभले. रोहिणी हजारे, वनिता धोंगडे, सुवर्णा वाडीले, सुवर्णा साळुंखे, गौरव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT