पिंपरी-चिंचवड

ऊर्सेमध्ये दुपारनंतर गर्दी

CD

ऊर्से : सर्व मतदान केंद्रांवर सकाळी अल्प प्रतिसाद, तर दुपारनंतर गर्दी होती. सकाळी अकरानंतर मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. दुपारी बारानंतर मतदानाचे प्रमाणे दुपटीने वाढले. सकाळी गावातील कामगार वर्ग, व्यावसायिक आदींनी मतदान केले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान केंद्रांवर तुरळक रांगा होत्या. जिल्हा परिषद शाळेबाहेर नागरीकांना मतदान केंद्राबाबत माहिती देण्यात येत होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस तैनात असल्याने मतदान सुरळीत झाले. दुपारी कडक ऊन असूनही वयस्कर मंडळी, महिला व तरुणांनी मतदानाचा हक्क बजावला. ऊर्से, बेबडओहोळ, धामणे, परंदवडी, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, शिवणे, आढले, चांदखेड, डोणे, दिवड, ओव्हळे, सोमाटणे, शिरगाव, दारुंब्रे, गोडुंब्रे, गहुंजे, सांगावडे आदि ठिकाणी मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT