पिंपरी-चिंचवड

मारुती भापकर यांना समाजभूषण पुरस्कार

CD

भोसरी, ता. १८ ः महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त स्वरांजली कला-क्रीडा मंचद्वारे या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना जाहीर झाला आहे. तर, डॉ. अशोक शीलवंत यांना मरणोत्तर धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवारी (ता. २०) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. नांदेडमधील ललकार बाबू आणि मुंबईतील चंद्रभागा गायकवाड यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील गायक संतोष गायकवाड, धम्मपाल सावंत, विशाखा नगराळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, स्नेहल वानखडे, अशोक गायकवाड, सार्थक शिंदे यांना उत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या वेळी वामनदादा कर्डक रचित गीतांच्या गायनांचाही कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT