पिंपरी-चिंचवड

वसंत लोंढे यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर : जयकुमार गोरे

CD

भोसरी, ता. ३ : ‘कुस्तीतील आणि राजकारणातील सर्व डाव माहिती असलेले माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत उर्फ नाना लोंढे यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर आहे. सामाजिक कार्यासह क्रांतिसूर्य महात्मा फुले शाळेद्वारे ते देत असलेले शैक्षणिक क्षेत्रातील योगदानही मोठे आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे पंचायत राज, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी भोसरीत नुकतेच व्यक्त केले.
माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे यांच्या ‘अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्या’त ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, माजी आमदार विलास लांडे, कामगार नेते सचिन लांडगे, सागर ढोले-पाटील, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, अपर्णा डोके, नगरसेवक नितीन लांडगे, संगीता ताम्हाणे आदींनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास नगरसेवक सागर गवळी, सचिन तापकीर, विराज लांडे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, रेखा देवकर, सुजाता बोराटे, रेश्मा भुजबळ, राणी पठारे, भीमाबाई फुगे, माजी नगरसेवक बबन बोराटे, सुरेश म्हेत्रे, स्विनल म्हेत्रे, संतोष लोंढे, प्रियांका बारसे, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते. यावेळी ‘अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्या’निमित्त त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास मांडणाऱ्या ‘वसंतपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. मोहन वाघुले आणि मंगल आहेर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी आभार मानले
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

SCROLL FOR NEXT