पिंपरी-चिंचवड

गार्नियरच्या ‘कलर कार मोहिमे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

भोसरी, ता. २७ : केसांच्या रंगासाठी ग्राहकांचा विश्वास असलेली गार्नियर कंपनी पुन्हा आपल्या आकर्षक ‘गार्नियर कलर कार’ मोहिमेसह सज्ज झाली आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या राबविण्यात येणारी ही मोहीम ग्राहकांपर्यंत थेट पोहोचून संवाद साधत विश्वास अधिक दृढ करण्याचा अभिनव उपक्रम ठरत आहे.
सध्याच्या ‘हेअर कलर ट्रेंड’मध्ये ‘हायलाइट्स’, ‘टचअप’ आणि ‘ग्लोबल कलरिंग’ या पद्धती लोकप्रिय झाल्या असून, त्या खर्चिक आहेत. मात्र, या मोहिमेद्वारे ग्राहकांना केस रंगवण्याची सेवा पूर्णपणे विनामूल्य दिली जात आहे. गार्नियरच्या उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव ग्राहकांना मिळत आहे. या मोहिमेत महिलांसाठी विविध हेअर कलर पर्यायांची माहिती दिली जात असून, पारंपरिक काळा, तपकिरी आणि बर्गंडी या रंगांसोबत ११ नवीन फॅशन छटा सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये या मोहिमेबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.
‘गार्नियर कलर कार’ हे एक फिरते अनुभव केंद्र असून, ग्राहकांना विविध रंगछटा पाहण्याची, उत्पादनांविषयी माहिती घेण्याची आणि ‘व्हर्च्युअल ट्राय-ऑन’द्वारे स्वतःसाठी योग्य रंग निवडण्याची संधी मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली, चिखली, थेरगाव, चिंचवड, पिंपळे गुरव आणि सांगवी या भागांत ही मोहीम राबविण्यात आली.

‘बेस्ट लुक कॉन्टेस्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी
- ‘मिरर मिरर, कोणाचे केस आहेत सुंदर’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धा
- आपल्या चेहऱ्याला साजेसा गार्नियर हेअर कलर खरेदी करावा.
- केस रंगवल्यानंतर आकर्षक फोटो काढावा.
- फोटो सोशल मीडियावर शेअर करून @Garnierindia, @Sakalmedia, @xpressadvert या खात्यांना टॅग करावे.
- अपलोड केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट, उत्पादनासह व्हॉट्सॲप क्रमांक ८५९१७३४५१० वर पाठवावा.
- निवडक सहभागींना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची आणि ‘सकाळ’मध्ये झळकण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

प्रतीक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT