पिंपरी-चिंचवड

चिंचवड स्टेशन परिसरात शिवजयंती साजरी.

CD

चिंचवड स्टेशन ः काळभोरनगर येथील चांगभलं प्रतिष्ठानच्यावतीने अनाथ आश्रमात अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिवाजी महाराजांची एआय निर्मित छायाचित्रे एलईडीच्या साहाय्याने दाखविण्यात आली. शाहूनगर येथील कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अष्टविनायक गणेश मंदिरात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


शिवजन्मोत्सव
चिंचवड ः भोईरनगर येथील जयवंत माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आळंदी येथील बाल शिवव्याख्याती ज्ञानेश्वरी ढगे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मावर व्याख्यान दिले यात प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अजय रावत यांनी केले. शिक्षक सुनील चोरडिया यांनी विचार मांडले. विद्यार्थिनींनी नृत्ये सादर केली. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Vistara AI: शेतीत एआय! कापसावरील बोंडअळीची माहिती आधीच कशी मिळते? मुख्यमंत्र्यांची दिल्लीच्या परिषदेत माहिती

तो बरोबर म्हणतोय, आम्ही भारताला नाही हरवू शकलो...! Shahid Afridiचे शादाब खानला सडेतोड उत्तर, २ मिनिटांचा Video Viral

School Abuse Case: शाळेत सेक्स स्कँडल! ३१ वर्षीय महिला सचिव विद्यार्थ्यासोबत रंगेहात पकडली गेली, पोलिस तपासात धक्कादायक खुलासे

Eczema vs Psoriasis: एक्झिमा आणि सोरायसिसमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Ahilyanagar Crime : कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन तरुणीचे भर रस्त्यातून अपहरण, घनदाट जंगलात डांबून ५ दिवस लैंगिक अत्याचार, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT