पिंपरी-चिंचवड

तानाजीनगरात रक्तदान शिबिर

CD

चिंचवड, ता.१६ ः तानाजीनगर येथे श्री गजानन महाराज सत्संग मंदिर आणि पीएसआय रक्तपेढी, पिंपरी यांच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले. यावेळी गरजू रुग्णांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
या शिबिराचे उद्‍घाटन डॉ. विजय सातव आणि एसकेएफ कंपनी युनियनचे सरचिटणीस साजिद पठाण यांच्या हस्ते झाले. मंदिराचे विश्वस्त किशोर कदम, प्रताप भगत, दत्तात्रेय सावकार, सुहास जोशी हे उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिराचा एकूण २२३ भक्तांनी लाभ घेतला. या तपासणीमध्ये विविध आरोग्य विषयक चाचण्या करण्यात आल्या आणि योग्य मार्गदर्शनही देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT