पिंपरी-चिंचवड

शालोपयोगी साहित्यांचे वाटप

CD

चिंचवड, ता.१३ ः चिंचवडमधील आनंदी मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून ताम्हिणी आणि माले गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
ताम्हिणीतील विंझाई देवी येथील शाळेला लहान मुलांच्या बसण्यासाठी एकूण ३० नवीन बाके देण्यात आली. तर मालेगावातील शाळेला ध्वनिक्षेपक यंत्रणा, जेवणासाठी ३ टेबले, २ पंखे, शालेय साहित्य आणि १० कुंड्या देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष गणेश लुंकड, योगिता लुंकड, विकास पाटील, दशरथ साठे, रोहित तांदूळवाडकर, सूरज सोळंकी आदी पदाधिकारी उपस्थित होते. विंझाई देवीमधील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थिनी नेहा मारकड हिच्यासाठी शाळेचे शुल्क आणि प्रवास खर्च अशी एकूण ६ हजार ५०० रुपयांची मदत शाळेकडे सुपूर्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : सलग चौथ्या दिवशी पुणे–दुबई आणि अबू धाबी विमानसेवा बंद

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT