पिंपरी-चिंचवड

आषाढीनिमित्त उद्या भक्तिगीतांचा कार्यक्रम

CD

चिंचवड, ता. ४ : आषाढी एकादशीनिमित्त ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा भक्तिगीतांचा रविवारी (ता.६) आयोजित करण्यात आला आहे. चिंचवडमधील ऑडिटोरियम एलप्रो मॉल येथे सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाचे सुरुवात होणार आहे. ‘कर्तव्य फाउंडेशन’ आणि ‘भारत माता सत्संग मंडळ’ यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात गायक पं. कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) यांचे सादरीकरण होणार असून, त्यांना हार्मोनियमवर उमेश पुरोहित, ऑर्गनवर हर्षल काटदरे, तबलावर रोहन शेटे, पखवाज माऊली फाटक, मंजिरी कळमकर आणि निरूपण विद्या देसाई हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT