पिंपरी-चिंचवड

खंडोबा चौकात वाहतुकीचा बोऱ्या

CD

चिंचवड, ता.८ ः आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलिस कर्मचारी दिसून आला नाही. चिंचवड गाव, आकुर्डी गाव आणि थरमॅक्स चौकाकडून येणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
या चौकात १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले भलेमोठे आयलंड (सर्कल) सध्या रहदारीमधील अडचणीचे मूळ कारण ठरत आहे. चिंचवडवरुन येणारी वाहने तसेच थरमॅक्स चौकाकडून येणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या वेळा वाढवल्या पाहिजेत.

कोंडीची कारणे
- मोठ्या आयलंडमुळे सभोवती वाहने फिरताना गैरसोयीचे
- चौकात येणारे सर्व रस्ते अरुंद असून दोन्ही बाजूंनी वाहने अडकतात
- वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीमुळे चालकांची मनमानी


उपाय योजना
- आयलंडचे आकारमान तातडीने कमी करणे
- मुख्य चौकाला जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे
- डिजीटल सिग्नलिंग, वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे

मुख्य चौकातील व मंदिरासमोरील नवीन आयलंड हे दोन्ही कमी करणे गरजेचे आहे. कारण सिग्नल सुटल्यानंतर वाहने त्याजवळ गेल्यानंतर वळण घेताना कोंडी वाढते. चिंचवडगाव, आकुर्डी गावातून यायचे- जायचे रस्ते चौकामध्ये खूप अरुंद आहेत. त्यांचे रुंदीकरण खूप गरजेचे आहे.
- संजय कडव, प्रवासी

CWD25A01510, CWD25A01512

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT