पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांकडून सांगीतिक गुरूदक्षिणा अर्पण

CD

चिंचवड, ता. १८ : गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरतरंग संस्थेतर्फे सांगीतिक गुरूदक्षिणा अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गायन, बासरी, हार्मोनियम, तबला अशा विविध कला सादर करत गुरू विश्वनाथ झावरे यांचा गौरव केला.
या कार्यक्रमास महावितरण समिती सदस्य व वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, आदर्श शिक्षिका मंगला डोळे-सपकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंगला डोळे यांनी गुरू-शिष्य नात्याचे महत्त्व मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता राणे यांनी केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण, पालकांचा सहभाग व रसिकांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : वर्धा बाजार समितीत शेतमाल ठेवण्यावरून निर्माण झाला वाद

SCROLL FOR NEXT