पिंपरी-चिंचवड

जयवंत विद्यालयात स्वातंत्र दिन उत्साहात

CD

चिंचवड, ता.१७ : भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख पाहुणे माजी सैनिक अरुणकुमार सिंग, लोककलावंत आसारामजी कसबे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर व भोईरनगर या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवायती सादर करून सर्वांची मने जिंकली. धनराज गुटाळ, जयश्री मोरे यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक अजय राऊत यांनी प्रास्ताविक केले; मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Elections: जागा १, पण ७५ दावेदार! राष्ट्रवादीत तिकीटासाठी महाभारत; निर्णय कधी? निकष सांगत पक्षश्रेष्टींनी वेळच सांगितली

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

SCROLL FOR NEXT