पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर

CD

चिंचवड, ता.१० ः जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त वाल्हेकरवाडी येथील (ता.८) मोनी बाबा वृद्धाश्रमात डॉ. तनप्रीत कौर मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी ज्येष्ठांना व्यायामाचे महत्त्व, योग्य आहार, संतुलन व हालचालींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वृद्धत्व म्हणजे शेवट नव्हे; तर जीवनाचा नवा अध्याय आहे. या टप्प्यात स्वावलंबन, समाधान आणि आत्मविश्वास यांना नवे बळ मिळू शकते. फिजिओथेरपीमुळे हालचालींमध्ये सुलभता, वेदना व स्नायू यांची हालचाल होते, उठणे-बसणे सोपे होते. योगा, ब्रेन-जिम, स्मरणशक्ती वाढवणारे सराव, म्युझिक थेरपी व लाफ्टर थेरपी यांचा मोठा लाभ ज्येष्ठांना होतो, असे शिबिरात सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुरावा कुठाय विचारता ना? हे घ्या! राज ठाकरेंनी फक्त आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...

MVA-MNS Morcha: संगमनेरमध्ये साडेनऊ हजार मतदार बोगस, बाळासाहेब थोरातांनी सांगितली Inside Story... विधानसभेला काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

BEST Bus: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता 'या' मार्गांवर एकही बस धावणार नाही; का आणि कुठे? वाचा

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

SCROLL FOR NEXT