पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

CD

चिंचवड, ता.९ ः आनंदी मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने वाटेफळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख धनंजय खरात, मुख्याध्यापक दादासाहेब जगताप, शिक्षक सदानंद बिराजदार, पालक प्रतिनिधी यशवंत भांडवलकर, गोपाल नुस्ते यांच्या हस्ते हे वितरण झाले. प्रतिष्ठानचे गणेश लुंकड यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

Solapur Election : निवडणुकांच्या तोंडावर भाजप मतदाराना भुलवणाय्रा योजना; काँग्रेस जिल्हाध्यक्ष शटगार!

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT