पिंपरी-चिंचवड

चिंचवडमधील तुटलेला नामफलक हटविला

CD

सकाळ इम्पॅक्ट

चिंचवड, ता. १० ः चिंचवडगावातील शहीद अशोक कामटे बसस्थानकाचा टांगलेल्या अवस्थेतील फलक अखेर हटविण्यात आला. तसेच आरोग्य विभागाकडून बसस्थानक परिसरातील कचऱ्याची देखील स्वच्छता करण्यात आली.
बसस्थानकावरचा शहीद अशोक कामटे यांच्या नावाचा फलक तुटलेल्या अवस्थेत व कुठेही वेडेवाकडे मॉलच्या भिंतीवर तारेने बांधून ठेवलेला दिसत होता. बसस्थानक परिसरात असणारे कचऱ्याचे डबे भरून कचरा खाली पडलेला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्याबाबत ‘शहीद अशोक कामटे बस स्थानकाची दुरवस्था’ हे वृत्त
‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध होताच त्याची महापालिकेने तत्काळ दखल घेत कार्यवाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अपघातापूर्वी पायलटचा थेट ATC सोबत संवाद, सांगितली महत्वाची माहिती..

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

SCROLL FOR NEXT