पिंपरी-चिंचवड

भोईर उड्डाण पुलाजवळील पाणीगळती थांबली

CD

‘सकाळ इम्पॅक्ट’

चिंचवड, ता. ७ : भोईर उड्डाणपुलाजवळ अनेक महिन्यांपासून मुख्य जलवाहिनीतून गळती सुरू होती. अखेर तेथे दुरुस्ती करण्यात आली. आता ही गळती थांबली आहे. याबाबत ‘भोईर उड्डाणपुलाजवळ पाण्याची गळती सुरूच’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यावर प्रशासनाने तातडीने दुरुस्ती केली आहे.
या जलगळतीमुळे येथील एका शॉपिंग मॉलसमोर वाहणारे पाणी रस्ता ओलांडून दूरवर साचत होते. त्यामुळे दुचाकी वाहने घरसरत होती. पाऊस किंवा बांधकामामुळे ही गळती असल्याचे आधी स्थानिकांना वाटले होते. पण, ही गळती जलवाहिनीतूनच असल्याचे नागरिकांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. पालिका प्रशासनाने एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या. संबंधित विभागाने तातडीने पथक पाठवून वाहिनीची दुरुस्ती पूर्ण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT