पिंपरी-चिंचवड

नववर्षाच्या पूर्वसंध्येला चिंचवडमध्ये दूधवाटप

CD

चिंचवड, ता.२ ः नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूऐवजी आरोग्याचा संदेश देत ‘दारू नको,दूध प्या’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. दारू सेवनाला फाटा देत दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तसेच व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत जनजागृती करण्यात आली.
व्यसनांच्या आहारी गेलेली आणि दिशाहीन झालेली तरुण पिढी पुन्हा सन्मार्गावर यावी, या उद्देशाने ही संघटना कार्यरत आहे. व्यसनमुक्त युवक संघ, पिंपरी चिंचवड व श्री गजानन महाराज मंदिर, लिंक रोड, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद शिंदे यांनी व्यसनमुक्ती शपथपत्राचे वाचन केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन मोरे, विजय शिंदे, रमेश माने, प्रशांत शिंदे, सुदाम जाधव, अक्षरा शिंदे, हिंदवी शिंदे, गजानन मंडळाचे विश्वनाथ धनवे, किशोर कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
CWD26A02713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद नसते तर मला ही संधी मिळाली नसती - रामदास आठवले

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT