पिंपरी-चिंचवड

कोण कोणाच्या गळ्यात अडकले?काहीच कळेनासे झालेय; •पिंपरी-चिंचवडचा विकास ‘चार्जिंग पॉइंट’वरच थांबलेला...

CD

रणांगण अवतीभवती
----
कोण कुठे? कसा?
काहीच कळेना!
चिंचवड ः एकेकाळी शिस्तबद्ध नियोजन, दीर्घकालीन दृष्टी आणि विकासाचा ठोस आराखडा यासाठी पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती. सध्याची अवस्था ‘कोण कोणाच्या गळ्यात काय अडकलंय, तेच कळेनासं’ अशी झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासांचे मुद्दे बाजूला पडल्याचे चित्र आहे. जनतेसाठी विकासाचे नाव घ्यायचे आणि त्यांचाच विश्वासघात करून नंतर एकत्र येऊन स्वतःची तुंबडी भरायची असा उद्योग बिनबोभाट सुरू आहे. शहराला दूरदृष्टी, प्रामाणिक प्रशासन आणि विकासकेंद्री राजकारणाची गरज आहे. अन्यथा सत्तासंघर्षात अडकलेले हे शहर केवळ राजकीय प्रयोगशाळा बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT