पिंपरी-चिंचवड

‘शहिदी समागम कार्यक्रम शहरात व्हावा’

CD

चिंचवड : ता. १४ : श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त मुंबई व नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका(पीसीएमसी), पुणे येथेही शासकीय सहकार्याने कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी नानक-साई सेवा ट्रस्ट, यांच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराचा परिसर ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखला जातो. विविध धर्म, भाषा व संस्कृतींचा संगम असलेल्या या भागात शहिदी समागमाचे आयोजन झाल्यास मानवता, संविधानिक मूल्ये आणि सर्वधर्म समभावाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास नानक-साई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कमलजित सिंग मेहता यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT