पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये श्री गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

CD

चिंचवड, ता.२६ ः चिंचवड येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती.
उत्सवानिमित्त विशेष पूजा, अभिषेक, रामरक्षा पठण तसेच भजन-कीर्तनाचे झाले. वंदना कापरे यांनी सकाळी श्रीराम जन्मावरील कीर्तन केले. दुपारी श्रीराम जन्मसोहळा पार पडला.‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पाळणा सोहळाही उत्साहात झाला. उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन मंदिर विश्वस्त मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : बदलापुरातील 100 टक्के क्षयरोग रूग्णांना घेतलं दत्तक

SCROLL FOR NEXT